गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana 2023


नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार हि योजना योजना राबविण्याचा निर्णय २०२३-२४ या चालू आर्थिक वर्षासाठी घेतला आहे.

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana
Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana 2023

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana 2023


काय आहे योजना :- या योजनेमध्ये शेतकर्यांना शेतामध्ये जवळील तलावातून तसेच धरणातून गाळ टाकण्यासाठी मदत व अनुदान दिले जाणार आहे .

या मध्ये राज्यातील शेती समृद्ध व्हावी या साठी या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.'Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana 2023'

त्यासाठी शेतकर्यांकडून एकही रुपया न घेता याउलट या योजनेचा खर्च अनुदान म्हणून दिला जाणार आहे.


गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार Galmukt Dharan 

Galyukt Shivar Yojana 2023

शेतकर्यांचा फायदा काय :- तुम्हाला माहित असेल कि तलावातील अथवा धरणातील गाळ काडण्यासाठी सरकार रॉयलटी घेते  ती घेतली जाणार नाही एकदम मोफत हा गाळ दिला जाणार आहे तसेच गाळ शेतात टाकण्यासाठी जो इंधनाचा खर्च येतो तो देखील अनुदान म्हणून दिला जाणार आहे.Galmukt Dharan Galyukt Shivar

योजनेचा जी आर पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

 

अनुदान किती :-

या मध्ये अत्यल्प व अल्पभूधारक शेतकरी यांना प्रती

एकर

१५००० रु. अनुदान इंधनाचा खर्च म्हणून दिला जाणार

आहे.तसेच प्रती शेतकरी जास्तीत जास्त अडीच एकर

म्हणजे ३७,५०० रु अनुदान दिले जाणार आहे.