ट्रॅक्टर अनुदान योजना २०२३ Tractor Anudaan Yojana2023
नमस्कार मित्रांनो आज आपण येथे ट्रक्टर अनुदान योजना
२०२३ आहेत्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याची संपूर्ण माहिती घेणार आहोत.
ट्रॅक्टर अनुदान योजना २०२३ Tractor Anudaan
Yojana2023
काय आहे योजना :- मित्रांनो हि योजना खास महाराष्ट्रामध्ये राबवली जाते या मध्ये शेतकर्यांना ट्रक्टर घेण्यासाठी अनुदान दिले जाते. हि योजना महाराष्ट्र शासन कृषी यांत्रीकरणाअंतर्गत राबवली जाते.'Tractor Anudaan Yojana2023'
या मध्ये वेगवेगळ्या प्रकाचे ट्रॅक्टर घेण्यासाठी वेगवेगळे अनुदान दिले जाते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील वेबसाईट वरती जावून अर्ज करावा लागेल त्या नंतर काही दिवसाने लॉटरी लागते व त्या मध्ये तुमची निवड झाली तर या योजनेंतर्गत अनुदान दिले जाते."Tractor Anudaan Yojana2023"
संपूर्ण प्रक्रिया हि पारदर्शक पद्धतीने
होते त्या मुळे कोणाची या मध्ये निवड होईल हे सांगता येत नाही हि संपूर्ण प्रकिया
संगणीकृत रित्या पार पडली जाते.
ऑनलाईन फोर्म भरण्यासाठी खालील लिंक
वरती क्लीक करा :-
अनुदान किती :-
या
योजनेमध्ये मागासवर्गीय शेतकरी यांना जास्तीत जास्त रु. १,२५,००० -/ अनुदान दिले जाते
तसेच सर्वसामान्य शेतकरी यांना जास्तीत जास्त रु. १,००,०००
-/ अनुदान दिले जाते.
टीप:- अनुदानाची रक्कम हि पूर्वसंमती
वरती दिली जाते. वरील रकमेमध्ये कमी जास्त होऊ शकते.
0 Comments
हि कोणत्याही योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही. कृपया याला Official वेबसाईट मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी वयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही . आम्ही आमच्या सर्व अभ्यांगतांना संबधित योजनेची माहिती किंवा तक्रार संबधित संकेतस्थळावर जावून एकदा तपासून पहावी किंवा संबधित अधिकाऱ्यांना भेट देवून तपासून पहावी.
धन्यवाद.