अवकाळी पाऊस नुकसान भरपाई जाहीर. Avkali Paus Nukasan Bharpai Jahir.


  नमस्कार मित्रांनो, मार्च २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे राज्य सरकारने या बाबाची दाखल घेवून शेतकर्यांना एक नुकसान भरपाई पोटी मदत जाहीर केली आहे व जी आर जाहीर केला आहे याची माहिती आपण येथे पाहणार आहोत.

Avkali Paus Nukasan Bharpai Jahir.
Avkali Paus Nukasan Bharpai Jahir.


अवकाळी पाऊस नुकसान भरपाई जाहीर. Avkali Paus Nukasan Bharpai Jahir.

यंदा मार्च महिन्यात काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका बसला त्यामुळे शेतीची अतोनात नुकसान झाले त्यानंतर सरकारकडून लवकरात लवकर मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी व शेतकरी संघटना यांच्याकडून करण्यात आली त्यानंतर राज्य सरकार ने याची दाखल घेत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा संबधित अधिकारी यांना देण्यात आले व त्यानुसार पंचनामे करून सर्व अहवाल सरकारकडे देण्यात आला व सरकारने सर्व बाबींचा विचार करून एक शासन निर्णय काढला व मदत जाहीर केली.  'अवकाळी पाऊस नुकसान भरपाई जाहीर. Avkali Paus Nukasan Bharpai Jahir'.

 अवकाळी पाऊस नुकसान भरपाई जाहीर. Avkali Paus Nukasan Bharpai Jahir.

या मध्ये ज्या जिल्ह्यात जास्त नुकसान झाले आहे असे १०जिल्ह्यामधील शेतकर्यांना मदत जाहीर केली आहे. यामध्ये एकूण रक्कम  रु.२७१८.५२ लक्ष  अक्षरी ( सत्तावीस कोटी अठरा लाख बाव्वान हजार रुपये फक्त )

जाहीर करण्यात आली आहे."Avkali Paus Nukasan Bharpai Jahir."

जी आर पाहण्यासठी खालील लिंक वरती क्लीक करा 👇

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202304211231087619.pdf

कोण्यत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम आहे याची माहिती खाली दिलेली आहे.Avkali Paus Nukasan Bharpai Jahir



 

वरील मदत हि तातडीने शेतकर्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा केली जाणार आहे.